
महाविकास आघाडीच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गुलाल उधळून, ढोल-ताशांवर नाचून या विजयाचा आनंद साजरा केल्याचं चित्र पहायला मिळालं.
महाविकास आघाडीच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गुलाल उधळून, ढोल-ताशांवर नाचून या विजयाचा आनंद साजरा केल्याचं चित्र पहायला मिळालं.
न्यूझीलंडकडून खेळणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ते जवागल श्रीनाथ सोबत असणारं खास नातं अशा काही गोष्टींसाठी तो ओळखला जातो
जीपचा अपघात होऊन त्यात दोन महिलांसह एकूण पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना कुंभारी येथे घडली
राज्याची निर्मिती झाल्यापासून केंद्रात युपीए सरकार असो किंवा एनडीए सरकार असं कधीच घडलं नव्हतं, असा उल्लेखही पत्रात आहे.
पाकिस्तान महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान टी २० अर्धशतक झळकावण्याचा विक्रम शोएबने आपल्या नावे केलाय.
अनेकांना या चिमुकल्याने केलेली फटकेबाजी फारच आवडल्याचं कमेंट सेक्शनमध्ये पहायला मिळत असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
“केवळ मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये महागाई वाढली आहे का?”, असा प्रश्नही या मंत्र्याने उपस्थित करत काँग्रेसवर निशाणा साधलाय.
सेलच्या कालावधीमध्ये काय काळजी घ्यावी याबद्दल बोलणार आहोत.
मुंबईमध्ये राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सकाळी महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी देवीची आरती केली
पाकिस्तान हा दहशतवादाला खतपाणी घालणारा, दुटप्पी भूमिका असणारा, खोटे दावे करणारा देश असल्याचं या तरुणीने आपल्या भाषणात म्हटलंय.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.