scorecardresearch

टेक्नॉलॉजी न्यूज डेस्क

तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्ययावत घडामोडी या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवल्या जातात. मोबाईल, टिव्ही, लॅपटॉपसारखी उपकरणं असोत, दूरसंचार कंपन्यांसंदर्भातल्या बातम्या असोत वा वेगवेगळ्या अॅपसंदर्भातल्या बातम्यांचा सर्वसामान्यांच्या जीवनावर होणारा परिणाम असो, या डेस्कच्या माध्यमातून वाचकांसाठी महत्त्वाचा मजकूर दिला जातो. Follow us @LoksattaLive

weekly tech updates 2023
Apple स्टोअर्सची भारतातील विक्रमी कमाई ते ट्विटरने २५ लाख भारतीय अकाउंट्सवर घातलेली बंदी, टेक क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

व्हॉट्सअ‍ॅप बिझनेसवर वापरकर्त्यांना एक नवीन फिचर देणार आहे.

apple open new 3 stores in india at 2027
भारतात ‘या’ ठिकाणी सुरू होणार आणखी तीन Apple स्टोअर्स, जाणून घ्या सविस्तर

एप्रिल महिन्यामध्ये Apple ने भारतामध्ये मुंबई आणि दिल्ली या शहरांमध्ये आपली दोन रिटेल स्टोअर्स सुरू केली आहेत.

best smarphones under 25,000 in june 2023
Best Smartphones June 2023: स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? मग २५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘हे’ बेस्ट फोन

गेल्या काही महिन्यांमध्ये मोबाईल कंपन्यांनी आपले नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.

bharati airtel 49 rs prepaid voucher recharge plan
अतिरिक्त डेटा वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! भारती Airtel ने आणला ‘इतक्या’ रुपयांचा डेटा बूस्टर प्लॅन, जाणून घ्या

एअरटेल कंपनीने देशामधील अनेक शहरांमध्ये आपले ५ जी नेटवर्क सुरू केले आहे.

twitter 25 lakh accounts ban in india
Twitter ची मोठी कारवाई! एकाच वेळी २५ लाख भारतीय अकाउंट्सवर घातली बंदी, जाणून घ्या काय आहे कारण?

ही अकाउंट्स कंपनीने मार्च ते एप्रिल महिन्यादरम्यान बॅन केली आहेत.

apple bkc and saket store earn 44 to 50 crore
भारतात अ‍ॅपल स्टोअर्सची मोठी कमाई: ४० लाख रुपये भाडे देऊन कंपनीने कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

देशामध्ये मुंबई आणि दिल्ली या ठिकाणी Apple ने आपली दोन रिटेल स्टोअर्स सुरू केली आहेत.

Jio Rs 119 recharge plan discontinued
चुकीच्या नंबरवर केला रीचार्ज? असे मिळवू शकता पैसे परत, जाणून घ्या तुमच्या फायद्याची गोष्ट

कित्येकवेळा घाईगडीत आपण चुकीचा रिचार्ज करतो. जर असा रिजार्च कमी किंमतीचा असेल तर आपण त्याकडे फारसे लक्ष देत नाही पण…

vivo launch s17 series in china
Vivo ने लॉन्च केली ‘ही’ सिरीज; ५० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि मिळणार…, जाणून घ्या किंमत

विवोच्या या सिरीजमधील तीनही स्मार्टफोन्समध्ये ६.७८ इंचाचा फूल HD AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

asmi jain won swift student challenge in apple wwdc 2023 event
भारताने फडकवली विजयाची पताका; इंदूरची अस्मी जैन ठरली स्विफ्ट स्टुडंट चॅलेंज स्पर्धेची विजेती, तयार केले ‘हे’ अ‍ॅप

Apple WWDC 2023: या स्पर्धेमध्ये ३० देशांमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या