
पुस्तकांमुळे मला या क्षेत्राकडे बघण्याचा एक अभ्यासू दृष्टिकोन मिळाला.
पुस्तकांमुळे मला या क्षेत्राकडे बघण्याचा एक अभ्यासू दृष्टिकोन मिळाला.
वसईत खेडय़ापाडय़ातून आलेल्या महिला बाजारात टोपल्यातून रानमेवा विकायला बसलेल्या दिसत आहेत.
वसई शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि विकासकामांचा परिणाम तेथील पर्यावरणीय जीवनावर होऊ लागला आहे.
वसईतील बरामपूर येथील गोन्सालो गार्सिया चर्च हे आधुनिक स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे.
वसई तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांना सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे
येथे कोणताही पदार्थ तयार करून ठेवला जात नाही. मागणी येईल त्याप्रमाणे पदार्थ तयार केले जातात.
दिवस उजाडला, आगाशी चर्चमध्ये एक आकर्षक स्वभावाचे तरुण आणि उमदे धर्मगुरू आले
वसईच्या पश्चिम पट्टय़ात बावखलांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे.
पास्कल यांनी मुंबई विद्यापीठातून निमिस्मॅटिक आणि पुरातत्व शास्त्रात पदवी घेतली आहे.
या उपाहारगृहात गेल्यावर मराठी खाद्यसंस्कृती किती मोठी आहे, याची जाणीव होते.
वाढत्या उन्हाचा परिणाम सापांवरही होत आहे. उन्हाच्या काहिलीने साप असहय़ झाले
उन्हाळ्यात खवय्यांच्या खवय्येगिरीसाठी वसईतल्या गृहिणींकडून अनेक पर्याय उपलब्ध केले जात आहेत.