25 September 2020

News Flash

विबुधप्रिया दास

आजची आणि ‘नवीन’ कविता

स्वत:च्या मर्यादा ओळखून वागणारी ‘अनुभवी’ माणसं सतत दिसत राहतात.

अस्तित्वहननाच्या विरोधातला संकल्प!

बहुसंख्याकवादी अविचारी सत्तेच्या विरोधात साहित्यिक, आदिवासी, शेतकरी, दलित यांचा जो संघर्ष सुरू आहे, त्याचे यश आणि अपयशही हे पुस्तक टिपते..

भारतीयत्वाचा ‘स्वतंत्र’ शोध!

रोमिला थापर यांनी ‘इंडियन कल्चर्स अ‍ॅज हेरिटेज’ या पुस्तकात तसा शोध घेतला आहे.

पराक्रमाच्या ज्योती..

मुंबईचे इतिहास-अभ्यासक डॉ. एम. डी. डेव्हिड यांनी विविध साधनं वापरून हे पुस्तक सिद्ध केलंय!

इशिगुरोंबद्दल इशिगुरो!

काझुओ इशिगुरो स्वतबद्दल काय म्हणतात, याचा हा अल्पाक्षरी आढावा..

भ्रष्टाचाराच्या रोगाचे वाहक..

भ्रष्टाचार शून्य पातळीवर आहे, असा देश जगात एकही नाही.

सत्ताधाऱ्यांच्या समाजमाध्यम-पुंडाईचा आलेख..

या बातमीत, कुणा साधवी खोसला नावाच्या युवतीनं दिलेली माहिती धक्कादायक होती

‘कॅशलेस’च्या (जुन्याच) स्वप्नाची पानं..

स्वप्न सॅम पित्रोदांनी २००८ सालच्या पुस्तकात पाहिलं होतं..

कोडी, किश्शांतून तत्त्वज्ञान!

सातवी-आठवीतल्या मुलांपासून मोठय़ांपर्यंत अनेकांना आवडेल

खुणेच्या पानांच्या पलीकडचे चरित्र..

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांची बलस्थाने सांगणारे हे पुस्तक, ते कोठे कमी पडले हेही नोंदवते..

बुकबातमी : ‘लाहे लाहे’ आत्मचरित्र..

आसामातूनच राज्यसभेवर जाणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रस्तावना या पुस्तकाला आहे.

Just Now!
X