
सहारन माघारी परतल्यानंतर मुशीरने सर्व सूत्रे आपल्या हातात घेत चमक दाखवली व संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
सहारन माघारी परतल्यानंतर मुशीरने सर्व सूत्रे आपल्या हातात घेत चमक दाखवली व संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
नाणेनिधीने २०२५-२६ साठी अंदाजातही २० आधारबिंदूनी वाढीसह ६.५ टक्क्यांचा सुधारीत अंदाज व्यक्त केला आहे
जगातील सर्वाधिक कर्जभार असलेली मालमत्ता विकसक कंपनी एव्हरग्रांदला मागील वर्षी डिसेंबर महिन्यात न्यायालयाने दिलासा दिला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्रताप स्नॅक्समधील हिस्सेदारी खरेदी करण्यासंदर्भात बोलणी प्राथमिक टप्प्यावर आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल १० मध्ये असलेल्या प्रतिस्पर्धीला नमवण्याची ही आन्द्रिवाची पहिलीच वेळ ठरली आहे.
आभासी चलनाच्या मूल्यात नजीकच्या काळात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर दास यांनी गुंतवणूकदारांना सावधगिरीचा इशारा देत संभाव्य धोकेही मांडले.
फ्रान्सच्या १६व्या मानांकित कॅरोलिन गार्सियाने ओसाकाला सरळ सेटमध्ये पराभूत केले.
मध्यवर्ती बँक डिजिटल चलन (सीबीडीसी) अर्थात ई-रुपया हा प्रत्यक्षातील चलनाला डिजिटल पर्याय म्हणून गेल्या वर्षापासून वापरात आला आहे.
लार्जकॅपमध्ये समावेश असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल आता ६७,००० कोटी रुपये आणि अधिक असे निर्धारित केले गेले आहे
ऑक्टोबर महिन्यात शशी थरूर, महुआ मोइत्रा यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी आपल्याला अॅपलकडून हॅकिंगचा इशारा देण्यात आल्याचे जाहीर केले होते.
हे उद्दिष्ट गाठण्यासाठी मांडल्या गेलेल्या आराखड्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोटक यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.
लीने एका बार होस्टेसच्या निवासस्थानी बेकायदा ड्रग्ज घेतल्याच्या आरोपांबाबत त्याची पोलीस चौकशी सुरू होती.