07 July 2020

News Flash

वृत्तसंस्था

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा : ब्राझीलच्या चमूत दुखापतग्रस्त नेयमार

प्रशिक्षक टिटे यांनी हा संघ जाहीर करताना नेयमारचे पुनरागमन संघाचे मनोबल उंचावणारे असल्याचे सांगितले,

बीसीसीआयच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाची ४ जुलैपर्यंत स्थगिती

सर्वोच्च न्यायालय ‘एक राज्य, एक मत’ या संदर्भात निर्णय देण्याची शक्यता होती.

तिसरे स्थान टिकवण्याचे पंजाबपुढे आव्हान

पंजाबच्या फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने सलामीवीर ख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांच्यावर होती.

वादविवादाबाबत सेहवागसह प्रीती झिंटाचे कानावर हात

हे संपूर्ण वृत्त खोटे असून त्यामुळे मला काही क्षणातच खलनायिका ठरवले गेले आहे.’’

न्यायवृंद जोसेफ यांच्या नावावर ठाम

चारही न्यायाधीशांनी पत्र पाठवून ही बैठक लवकर घेण्याची मागणी सरन्यायाधीशांकडे केली होती.

‘इन्फोसिस’वरून व्यंकटेशन पायउतार

नवीन संधी मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

कटू प्रचाराची सांगता

सिद्धरामय्या यांनी मोदी सरकार हे ९० टक्के कमिशनवर चालत असल्याचा आरोप केला होता.

पंतप्रधानांच्या हत्येचा कट होता!

मिर्झा याने १० सप्टेंबर २०१६ रोजी एक संदेश पाठविला, पिस्तूल खरेदी करावयाचे आहे

जगण्याच्या तृप्तीसह मरणाचे स्वागत!

मला जीवनाचा निरोप घेऊन मरणाचे स्वागत करण्याची संधी मिळाल्याचे समाधान आहे..

काश्मिरात अतिरेक्यांशी शस्त्रसंधीबाबत मतैक्य

अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना २००३मध्ये असा करार झाला होता.

जगज्जेता स्नूकरपटू पत्रकार परिषदेत विवस्त्रावस्थेत!

मार्कने चार वेळा विश्वविजेत्या जॉन हिग्नीसला १८ -१६ असे पराभूत करून हे विश्वविजेतेपद पटकावले.

खनिज तेल पिंपामागे ७७ डॉलरवर; रुपयाची घसरगुंडी

बुधवारी आंतरबँक व्यवहारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत २९ पैशांनी ऱ्हास होऊन रुपया ६७.३७ पातळीवर खुला झाला.

तिहेरी तलाकला विरोध करता, मग महिला सक्षमीकरणाच्या बाता का मारता?

तिहेरी तलाक या अमानुष प्रथेविरुद्ध केंद्र सरकार करीत असलेल्या कायद्याला काँग्रेसने विरोध दर्शविला

वेंगर यांना पंचतारांकित निरोप!

आर्सेनल क्लबने प्रशिक्षक आर्सेन वेंगर यांना एमिरेट्स स्टेडियमवर पंचतारांकित निरोप दिला.

‘अ‍ॅट्रॉसिटी’बाबतच्या आदेशाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार

. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये तक्रार करताच अटक करण्याच्या तरतुदीवर र्निबध लावणारी जी मार्गदर्शक तत्त्वे न्यायालयाने २० मार्चच्या निकालाद्वारे ठरवून दिली होती, ती संसदेने केलेल्या कायद्याच्या विपरीत आहेत.

भाजपचा एकतर्फी व्यवहार संघाला अमान्य

केवळ दलितांच्या घरी जाऊन भोजन करू नका, तर त्यांनाही तुमच्या घरी घरी आणून त्यांच्यासोबत भोजनाचा आस्वाद घ्या, असा सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला आहे.

लैंगिक छळप्रकरणी ‘जेएनयू’ कुलगुरू अडचणीत

आपल्याविरुद्धच्या तक्रारी हा राजकीय कट असल्याचा आरोप अतुल जोहरी  यांनी केला होता.

लिव्हरपूलचा पंचतारांकित विजय!

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या लिव्हरपूलने जवळपास ५५ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत विजय मिळवला

दिवाळखोर आलोक इंडस्ट्रीजच्या कर्मचाऱ्यांपुढे बेरोजगारीचे संकट

रिझव्‍‌र्ह बँकेने याबाबत निश्चित केलेल्या १२ कर्जदार कंपन्यांमध्ये आलोक इंडस्ट्रीजचा समावेश आहे.

पेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका

मुंबईत पेट्रोल लिटरमागे ८१ रुपये ९३ पैसे तर डिझेल लिटरमागे ६९ रुपये ५४ पैसे इतके झाले आहे.

हाडांच्या बळकटीसाठी व्यायाम सर्वोत्तम उपाय

हाडांच्या बळकटीसाठी व्यायामच आवश्यक असल्याचे संशोधकांनी सांगितले

तब्बल ९०० वर्षांच्या दुष्काळामुळे सिंधू संस्कृती नष्ट

नदी काठांवर राहणाऱ्या मनुष्यवस्तीला स्थलांतर करण्याची वेळ आली होती.

गरम पाणी प्यायल्याने वजन घटण्यास मदत

पिता येण्यासारखे गरम पाणी लिंबासह घेतल्यास प्रकृतीच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतात,

सीरियावरील हल्ल्यामुळे पश्चिम आशियात तणाव

पश्चिम आशियातील संभाव्य अस्थिरतेचा विपरीत परिणाम कच्च्या तेलांच्या किमतीवरही झाला.

Just Now!
X