14 August 2020

News Flash

वृत्तसंस्था

गुलबर्ग सोसायटी जळीतकांडप्रकरणी ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा

उर्वरित १३ दोषींपैकी १२ जणांना सात वर्षांची तर एकाला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली

अबब! चार टायरची किंमत चार कोटी रुपये

टायरची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झालीये

Dalai Lama: चीनकडे तिबेटचे स्वातंत्र्य मागितले नाही – दलाई लामा

दलाई लामा यांनी बुधवारी बराक ओबामा यांची भेट घेतली.

Vvip Chopper dealऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणात ‘ईडी’कडून नवे आरोपपत्र, ख्रिश्चिअन मायकल जेम्स आरोपी

या नव्या आरोपपत्रावर लवकरच न्यायालयात सुनावणी होणार आहे.

‘उडता पंजाब’वरून पंजाबमधील स्वयंसेवी संस्था सुप्रीम कोर्टात

या याचिकेमुळे हा चित्रपट पुन्हा एकदा न्यायालयाच्या सुनावणींमध्ये अडकण्याची शक्यता आहे.

Polio virus Found: हैदराबादमध्ये मैलापाण्यात आढळला पोलिओचा विषाणू

संबंधित भागामध्ये पोलिओनिर्मुलना विरोधात अभियान सुरू

हंगेरीचा ऑस्ट्रियावर धसमुसळा विजय

पहिल्याच मिनिटाला ऑस्ट्रियाच्या डेव्हिड अलाबाने जास्त अंतरावरून गोल करण्याचा प्रयत्न केला.

भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर केजरीवाल सरकारमधील गोपाल राय यांचा राजीनामा

गोपाल राय यांच्यावर काही दिवसांपूर्वीच मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

निहलानींना पदावरून काढून प्रश्न सुटणार नाही – अनुराग कश्यप

उडता पंजाब चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली.

VIDEO : मुजोर मद्यपी वाहनचालक तरुणाची तीन जणांना टक्कर, दोघांचा मृत्यू

या अपघाताचे सीसीटीव्ही चित्रीकरण बघितल्यास अंगावर काटा येतो.

‘एनएसजी’तील समावेशाबाबत मोदींचा पुतिन यांना दूरध्वनी

भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अधिकाधिक दृढ व्हावेत यावर दोन्ही नेत्यांनी चर्चेत भर दिला.

‘लिंक्डइन’ मायक्रोसॉफ्टकडे, २६ अब्ज डॉलरमध्ये झाला व्यवहार

सोशल नेटवर्किंग कंपन्यांच्या विश्वातील हा एक मोठा व्यवहार समजला जातो

गुलबर्ग सोसायटी जळीतकांड प्रकरणी शिक्षेची सुनावणी शुक्रवारी

या खटल्यातील दोन्ही बाजूंचे युक्तिवाद शुक्रवारी पूर्ण झाले होते.

केजरीवाल सरकारच्या कारभाराचा भाजप आमदाराने असा केला निषेध…

गुप्ता यांनी अचानकपणे घेतलेल्या या पवित्र्यामुळे सभागृहात हशा पिकला.

काय पाहायचे काय नाही लोकांना ठरवू द्या, हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाला खडसावले

मल्टिप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट पाहणारा प्रेक्षक प्रगल्भ असतो

US President: अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी बराक ओबामांचा हिलरी क्लिंटन यांना पाठिंबा

हिलरी क्लिंटन यांची निर्णय घेण्याची अचूक क्षमता मी जवळून बघितली आहे

Agusta westland: ऑगस्टा वेस्टलॅंड आणि विजय मल्ल्या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयची एसआयटी

पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर सीबीआयकडून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे

‘उडता पंजाब’वरून बॉलिवूड एकवटले, निहलानींच्या हकालपट्टीची मागणी

अनुराग कश्यप याने सेन्सॉर बोर्डाच्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली

शीर्षकापासूनच ‘उडता पंजाब’ला ८९ कट्स!

गेल्या आठवडय़ातच ‘उडता पंजाब’ चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत सापडल्याची चर्चा होती.

अमेरिका भारतात सहा अणुभट्टय़ा उभारणार

मोदी हे तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून बुधवारी अमेरिकन प्रतिनिधी गृहातही त्यांचे भाषण होणार आहे.

मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानच!

चीन सध्या दहशतवादाच्या मुद्दय़ावर जागतिक समर्थन मिळवून आपली प्रतिमा उजळण्याच्या प्रयत्नात आहे

मान्सून गुरुवारी केरळात पोहोचण्याची शक्यता – हवामान विभाग

पुढील २४ तासांत तामिळनाडूच्या उत्तर आणि दक्षिण भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता

२६/११ हल्ल्यांमागे पाकिस्तानचाच हात असल्याचे चीनने पहिल्यांदाच स्वीकारले

चीनच्या या बदलत्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे

Just Now!
X