
प्रथम फलंदाजी करताना भारताने ८ बाद १७३ धावा केल्या. श्रीलंकेने १९.५ षटकांत ४ बाद १७४ धावा करून विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना भारताने ८ बाद १७३ धावा केल्या. श्रीलंकेने १९.५ षटकांत ४ बाद १७४ धावा करून विजय मिळवला.
ओपेक प्लस’ने पुढील महिन्यात पुरवठा प्रतिदिन १००,००० पिंपांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आणि पुरवठा ऑगस्टच्या पातळीवर नेला जाईल
रशियाचे माध्यम आणि इंटरनेट नियंत्रक रोस्कोम्नाझोर यांनी ‘नोवाया गॅझेटा’चा परवाना रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
‘अव्वल चार’ फेरीमध्ये पाकिस्तानची पाच गडी राखून सरशी; कोहलीचे अर्धशतक वाया
अरिवदने राष्ट्रीय स्पर्धामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. राष्ट्रीय जलद आणि अतिजलद स्पर्धामधील तो विजेता खेळाडू आहे.
भारतीय फुटबॉलने गेल्या काही वर्षांत आपला स्तर उंचावला असला तरीही त्यांना अजूनही ऑलिम्पिकपर्यंत मजल मारता आली नाही.
पश्चिम अफगाणिस्तानातील हेरात शहरातील एका मशिदीत शुक्रवारी घडविण्यात आलेल्या स्फोटात किमान १८ जणांचा मृत्यू झाला.
सूर्यकुमार यादव (नाबाद ६८ धावा) आणि विराट कोहली (नाबाद ५९) यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने बुधवारी आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट…
करोनाच्या दोन वर्षांच्या प्रतिकूल परिणामांतून सावरत अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे बुधवारी सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सरलेल्या ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत भांडवली बाजारातील समभाग खरेदीने डॉलरच्या तुलनेत रुपयाने ३० ऑगस्टच्या सत्रात ४७ पैशांची वाढ…
यंदाच्या अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला विभागातील सनसनाटी निकालांची मालिका दुसऱ्या दिवशीही कायम राहिली.
मध्यवर्ती बँकेने मे महिन्यापासून झालेल्या तीन पतधोरण आढावा बैठकीत आतापर्यंत १४० आधार बिंदूंची वाढ केली आहे.