-
राज्यात सध्या सत्तास्थापनेचा अभुतपूर्व गोंधळ सुरु आहे. सर्वाधिक जागा मिळवणारा भाजपा या शर्यतीत सध्या मागे पडला असला तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या विरोधकांवर निशाणा साधण्याचं भाजपाचं काम सुरुच आहे.
-
राष्ट्रवादी राज्यात सत्तास्थापन करणार या बातमीवरही रम्याने आपल्या खास शैलीत वक्तव्य केलं होतं.
-
देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, हे देखील रम्याने ठासून सांगितलं होतं.
-
जलयुक्त शिवार योजनेचं गुणगान गाताना रम्याने अजित पवारांना 'त्या' वक्तव्यावरुन चिमटा काढला.
-
आघाडीच्या शपथनाम्यावरही रम्याने आपल्या खास शैलीत टीका केली होती.
-
प्रफुल पटेलांच्या इडी चौकशीवरुन रम्याने थेट शरद पवारांनाही लक्ष्य केलं होतं.
-
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांवरही रम्याने टीका केली होती.
-
प्रचारादरम्यान शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रंगलेल्या वाकयुद्धावर जेव्हा रम्या आपल्या शैलीत वक्तव्य करतो…
-
राष्ट्रवादी काँग्रेसला रम्याने नेहमी आपल्या टीकेचं लक्ष्य केलं होतं.
-
राज ठाकरेंच्या लाव रे व्हिडीओ ला भाजपाच्या रम्याचा टोला

“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…