शिरुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले अमोल कोल्हे यांनी बाजी मारत धक्कादायक निकाल दिला आहे. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव अढळराव पाटील यांचा दणदणीत पराभव केला आहे. शिवाजीराव अढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंची जात काढल्याने चर्चा रंगली होती. यानंतर अमोल कोल्हे यांनी मी शिवाजी महाराजांचा मावळा असल्याचं उत्तर दिलं होतं. (छायाचित्र सौजन्य :कृष्णा पांचाळ) अमोल कोल्हे विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह (छायाचित्र सौजन्य :कृष्णा पांचाळ)

Israel-Iran Conflict : ‘फिजिक्स येत होतं म्हणून नाही, तर..’, इराणच्या १४ शास्त्रज्ञांच्या हत्येबद्दल इस्रायलनं स्पष्ट केली भूमका