सलमान खानची बहिण अर्पिता आणि रितेश पत्नी-अभिनेत्री जेनेलिया या दोघीही मातृत्वाच्या वाटेवर आहेत. अर्पिताचे हे पहिलेचं बाळ असून, जेनेलिया दुस-यांदा आई होणार आहे. रितेश आणि जेनेलियाला गेल्याच वर्षी मुलगा झाला होता. त्याचे नाव त्यांनी रिआन असे ठेवले होते. नाताळ दिनी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत रितेश-जेनेलिया, अर्पिता आणि तिचा पती, सोहेल खा, संजय कपूर उपस्थित होते. तर दुसरीकडे अभिनेता वरुण धवनने लहान मुलांसह नाताळचा सण साजरा केला. (छायाः वरिन्दर चावला) -
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-

मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”