-
भारताचा ६७ वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त आवर्जून बघावेत अशा काही पठडीबाहेरच्या चित्रपटांची यादी आम्ही तुमच्यासाठी देत आहोत. या चित्रपटांतून भारतातील समाजजीवनाच्या एका वेगळया रूपाचे दर्शन घडते.
आंखो देखी फिल्मीस्तान मै और चार्ल्स क्या दिल्ली क्या लाहोर -
चितगाव
शिप ऑफ थिसस आल्म्स फॉर ब्लाईंड हॉर्स

IND vs ENG: याला म्हणतात खेळभावना! वोक्सची दुखापत पाहताच करूण-सुंदरने…; दोघांनीही जिंकली सर्वांची मनं; VIDEO व्हायरल