-
नोएडात सुरू असलेल्या 'ऑटो एक्स्पो शो'मध्ये बॉलीवूड कलाकारांनीही उपस्थिती लावली.
-
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफने बुधवारी 'ऑटो एक्स्पो शो'ला हजेरी लावली.
-
जॅग्वारची आलिशान कार आणि कतरिना.
-
कतरिनाचे जॅग्वार लँड रोव्हरसोबत फोटोशूट.
-
अभिषेक कपूरच्या 'फितूर' या आगामी चित्रपटात कतरिना दिसणार आहे.
-
अभिनेत्री कतरिनासोबत टाटा समूहाचे सीईओ सायरस मिस्त्री,
-
दरम्यान, अभिनेता रणबीर कपूर देखील 'ऑटो एक्स्पो शो'मध्ये 'हिरो' कंपनीच्या नव्या बाईकच्या अनावरणावेळी उपस्थित होता.
-
रणबीरने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
-
'ऑटो एक्स्पो शो'ला रणबीर, कतरिना हे दोघंही उपस्थित असूनही त्यांची भेट काही होऊ शकली नाही.
-
रणबीर कपूर सेल्फी टिपताना.
-
अभिनेत्री आलिया भट देखील 'ऑडी'च्या नव्या 'ए-८' या आलिशान कारच्या अनावरणासाठी 'ऑटो एक्स्पो शो'ला उपस्थित होती.
-
'ऑडी'च्या नव्या आर-८ व्ही १० प्लस या स्पोर्ट्स कारच्या अनावरणाला भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीसोबत अभिनेत्री आलिया भट.
-
ऑडीचे भारतातील प्रमुख जो किंग यांच्यासोबत विराट आणि आलिया.

दुर्गा मातेला सर्वात जास्त प्रिय आहेत ५ राशी; नवरात्रीमध्ये पूर्ण होईल त्यांची प्रत्येक इच्छा; तुमची रास यात आहे का?