-
अभिनेत्री परिणिती चोप्रा सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे. याठिकाणी स्कुबा डाईव्हिंग, स्नॉर्केलिंग याचबरोबर ऑस्ट्रेलियन व्यंजनांचा आस्वाद घेतानाची परिणितीची काही छायाचित्रे सध्या सोशल मिडीयावर फिरत आहेत.
-
परिणितीला नेहमीच ऑस्ट्रेलियाला जाण्याची इच्छा होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या विमानतळावर पोहचल्यानंतर परिणितीने फिल्मी स्टाईलमध्ये ऑस्ट्रेलियाची माती डोक्याला लावली. परिणितीने 'आशिर्वाद फ्रॉम माय होली ग्राऊंड' या शीर्षकाखाली हे छायाचित्र इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहे.
-
हेलिकॉप्टरमधून समुद्राची हवाई सफर करताना परिणिती चोप्रा.
-
अभिनेत्री परिणिती चोप्रा सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे. याठिकाणी स्कुबा डाईव्हिंग, स्नॉर्केलिंग याचबरोबर ऑस्ट्रेलियन व्यंजनांचा आस्वाद घेतानाची परिणितीची काही छायाचित्रे सध्या सोशल मिडीयावर फिरत आहेत.
-
अभिनेत्री परिणिती चोप्रा सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे. याठिकाणी स्कुबा डाईव्हिंग, स्नॉर्केलिंग याचबरोबर ऑस्ट्रेलियन व्यंजनांचा आस्वाद घेतानाची परिणितीची काही छायाचित्रे सध्या सोशल मिडीयावर फिरत आहेत.
-
अभिनेत्री परिणिती चोप्रा सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे. याठिकाणी स्कुबा डाईव्हिंग, स्नॉर्केलिंग याचबरोबर ऑस्ट्रेलियन व्यंजनांचा आस्वाद घेतानाची परिणितीची काही छायाचित्रे सध्या सोशल मिडीयावर फिरत आहेत.
-
अभिनेत्री परिणिती चोप्रा सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे. याठिकाणी स्कुबा डाईव्हिंग, स्नॉर्केलिंग याचबरोबर ऑस्ट्रेलियन व्यंजनांचा आस्वाद घेतानाची परिणितीची काही छायाचित्रे सध्या सोशल मिडीयावर फिरत आहेत.
-
ऑस्ट्रेलियन व्यंजनांचा आस्वाद घेताना परिणिती चोप्रा.

बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल