-
'किंग ऑफ गुड टाईम्स' अशी ओळख असणारे विजय मल्ल्या सध्या भारतीय बँकांची ९००० कोटींची कर्जे थकवून देशाबाहेर पसार झाले आहेत. एक आंतरराष्ट्रीय उद्योगपती अशी मल्ल्यांची ओळख आहे. मात्र, हेच मल्ल्या जर चित्रपटनिर्मिती क्षेत्रात असते तर त्यांनी कोणते चित्रपट तयार केले असते, हे दाखविणारी काही मजेशीर व्यंगचित्रे. (व्यंगचित्रकार- मिथून चक्रवर्ती)
-
-
-
-
-

Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका