-
बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने तिच्या एका फोटोशूटची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. (छाया- ट्विटर)
-
परिणीतीने 'फिल्मफेअर' या मासिकाच्या मुखपृष्ठासाठी हे फोटोशूट केले. (छाया- ट्विटर)
-
समुद्रकिनाऱ्यावर करण्यात आलेल्या या छायाचित्रांतील परिणीतीचा आकर्षक आणि बोल्ड लूक अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. (छाया- ट्विटर)
-
-
'फिल्मफेअर'च्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आलेले परिणीतीचे छायाचित्र. (छाया- ट्विटर)
-
काही महिन्यांपूर्वी केलेल्या एका फोटोशुटसाठी परिणीतीने स्वत:चे वजन बरेच कमी केले होते. (छाया- ट्विटर)
-
परिणीतीचा हा आकर्षक आणि बोल्ड लूक तिच्या चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का होता. (छाया- ट्विटर)
-
'किल दिल' हा परिणीतीचा शेवटचा चित्रपट होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नव्हता. (छाया- ट्विटर)
-
परिणीती लवकरच 'मेरी प्यारी बिंदू' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात आयुषमान खुराना तिच्यासोबत असेल. (छाया- ट्विटर)
परिणीतीने ट्विटरवर शेअर केलेले छायाचित्र. (छाया- ट्विटर) -
'किल दिल' हा परिणीतीचा शेवटचा चित्रपट होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नव्हता. (छाया- ट्विटर)
-
परिणीतीने ट्विटरवर शेअर केलेले छायाचित्र. (छाया- ट्विटर)
-
परिणीतीने ट्विटरवर शेअर केलेले छायाचित्र. (छाया- ट्विटर)
-
परिणीतीने ट्विटरवर शेअर केलेले छायाचित्र. (छाया- ट्विटर)
-
परिणीतीने 'ब्राईड बझार' या मासिकासाठी केलेले फोटोशूट. (छाया- ट्विटर)

१२ राशींच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? कोणाची चिडचिड कमी तर कोणाची कामे सुरळीत पार पडणार; वाचा राशिभविष्य