-  
  झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीनच्या निमित्ताने सध्या एक गंगा हे नाव चर्चेत आहे. गंगा एक ट्रान्सजेंटर असून तिचं खरं नाव प्रणीत हाटे आहे. रिअॅलिटी शोमुळे गंगा आज घराघरात पोहोचली आहे. मात्र तिचा प्रणित ते गंगापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.
 -  
  युवा डान्सिंग क्वीनच्या निमित्ताने सध्या एक गंगा हे नाव चर्चेत आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)
 
युवा डान्सिंग क्विनच्या मंचाने गंगाला सगळ्यांसमोर येण्याची संधी दिली आहे. (फोटो – इन्स्टाग्राम) 
गंगा एक ट्रान्सजेंटर असून तिचं खरं नाव प्रणीत हाटे आहे. (फोटो – इन्स्टाग्राम) 
रिअॅलिटी शोमुळे गंगा आज घराघरात पोहोचली आहे. (फोटो – इन्स्टाग्राम) 
युवा डान्सिंग क्विनच्या मंचावर या कार्यक्रमाचे परिक्षक, स्पर्धक यांची गंगासोबत चांगलीच मैत्री झाली आहे. (फोटो – इन्स्टाग्राम) -  
  (फोटो – इन्स्टाग्राम)
 
सोनाली कुलकर्णीसोबत (फोटो – इन्स्टाग्राम) 
मात्र तिचा प्रणित ते गंगापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. (फोटो – इन्स्टाग्राम) 
गंगाचे याआधीचे फोटो पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही की हाच प्रणीत आता गंगा म्हणून समोर आला आहे (फोटो – इन्स्टाग्राम) 
लहानपणापासून तिला अनेक अपमान, टोमणे सहन करावे लागले. (फोटो – इन्स्टाग्राम) 
डान्सिंग क्वीनच्या मंचावर बोलताना तिने आपला खडतर प्रवास बोलून दाखवला. (फोटो – इन्स्टाग्राम) 
आपला हा प्रवास सांगताना ती भावूक झालेली पहायला मिळाली. (फोटो – इन्स्टाग्राम) 
हाटे कुटुंबात पहिला मुलगा जन्माला आला तो मीच. जन्माला मुलगा आला पण तो आत्मा एका मुलीचा होता असं ती सांगते. (फोटो – इन्स्टाग्राम) -  
  (फोटो – इन्स्टाग्राम)
 -  
  (फोटो – इन्स्टाग्राम)
 -  
  मला लहानपणापासून एक सुंदर मुलगी होण्याची इच्छा होती असंही ती म्हणते. (फोटो – इन्स्टाग्राम)
 -  
  गंगा लहानपणी बाहेर कधी मुलांमध्ये खेळायला जायची तेव्हा हा बायल्या आहे असं म्हणत चिडवलं जायचं (फोटो – इन्स्टाग्राम)
 -  
   -  
  माझ्यावर तू फक्त साडी घालण्याच्या लायकीचा आहे अशा कमेंट करण्यात आल्या होत्या (फोटो – इन्स्टाग्राम)
 -  
  (फोटो – इन्स्टाग्राम)
 -  
  (फोटो – इन्स्टाग्राम)
 -  
  (फोटो – इन्स्टाग्राम)
 -  
  कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्याने गंगा आज इतक्या खंबीरपणे उभी आहे (फोटो – इन्स्टाग्राम)
 -  
  (फोटो – इन्स्टाग्राम)
 -  
  (फोटो – इन्स्टाग्राम)
 -  
  असे कित्येक प्रणित आणि गंगा आहेत ज्यांना कुटुंबाचा पाठिंबा नाही अशी खंतही ती बोलून दाखवते (फोटो – इन्स्टाग्राम)
 
  भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…