-
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आशी सिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
'ये उन दिनो की बात है' या मालिकेमुळे आशी खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
केवळ २० वर्षांच्या आशीने आपल्या निरागसतेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
आशी लहानपणापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. लहान असताना तिने अनेक बालनाट्यांमध्ये काम केले आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
तिने एम टीव्हीवरील सिक्रेट डायरीज या शोमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. हा शो फ्लॉप झाला मात्र त्यात काम करणारी आशी सुपरहिट झाली. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
'ये उन दिनो की बात है' ही मालिका आशीमुळे प्रंचड लोकप्रिय झाली. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
आशी सध्या छोट्या पडद्यावरील कमी वयात सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
ती वर्षाला जवळपास २५ ते ३० लाख रुपयांची कमाई करते. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
आशी सिंग (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
आशी सिंग (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
आशी सिंग (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
आशी सिंग (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
आशी सिंग (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
आशी सिंग (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
आशी सिंग (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”