-
गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मुलांचीच लोकप्रियता कमालीची वाढली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हे स्टारकिड्स सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. देशभरातील लाखो नेटकरी या स्टार किड्सला फॉलो करतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
यामधलंच एक नाव कृष्णा श्रॉफ. जॅकी श्रॉफची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहीण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिने अद्याप चित्रपटांमध्ये पदार्पण केले नसले तरी तिचे देखील एखाद्या सुपरस्टारप्रमाणे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिने पोस्ट केलेला जवळपास प्रत्येक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अलिकडेच तिने आपले काही मादक फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. हे फोटो देखील सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लक्षवेधी बाब म्हणजे तिच्या फोटोंवर सर्व सामान्य चाहत्यांसोबतच आता बॉलिवूड सेलिब्रिटी देखील कॉमेंट करु लागले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिच्या प्रत्येक अपडेटची नोंद आता बॉलिवूड सेलिब्रिटी ठेवू लागले आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
कृष्णाने पोस्ट केलेल्या या फोटोंवर अभिनेत्री इशा गुप्ता, अली अव्हराम, दिशा पटानी, प्रियांक शर्मा, आथिया शेट्टी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी कॉमेंट केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सर्व सेलिब्रिटींनी तिच्या सौंदर्याचं तोंड भरुन कौतुक केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Raja Gosavi : “पितळी भांडी विकून गुजराण, ब्रेड आणि आमटी…” राजा गोसावींच्या मुलीने उलगडली सुपरस्टारची हलाखी