-
बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या आगामी चित्रपटाचं नाव 'मिड डे' असं आहे. (सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ट्विटरद्वारे त्याने मिड डे या आगामी चित्रपटाची घोषणा केली. (सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अलिकडेच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून २९ एप्रिल २०२२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या बिग बजेट चित्रपटामध्ये अजयसोबत अभिनेत्री आकांक्षा सिंहदेखील झळकणार आहे. (सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ती या चित्रपटात अजयच्या पत्नीच्या भूमिकेत झळकताना दिसेल. (सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आकांक्षा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'पैलवान', 'देवदास', 'माली रावा', 'क्लॅप' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. (सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मिड डे या चित्रपटाच्या माध्यमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. (सौजन्य इन्स्टाग्राम)
-
खरं तर यापूर्वी टबद्रीनाथ की दुल्हनियाट या चित्रपटात तिने एक लहानशी भूमिका साकारली होती. पण त्या भूमिकेला ती स्वत:च बॉलिवूड पदार्पण मानत नाही. (सौजन्य इन्स्टाग्राम)

Horoscope Today: स्वाती नक्षत्रात नव्याने बहरणार आयुष्य; कोणाला जोडीदाराचा साथ तर कोणाच्या मनात येईल आशेचा नवीन किरण; वाचा राशिभविष्य