-
अभिनेता शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूत एखाद्या हिरोईनपेक्षा कमी नाही. त्यात तिचे लेटेस्ट फोटोज पाहून तर तिचे अनेक चाहते तयार झाले असणार यात शंकाच नाही. (सौजन्य मीरा कपूर इन्स्टाग्राम)
-
मीरा आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली होती.
-
त्या लग्नातल्या तिच्या लूकची सध्या सोशल मीडियावर फारच चर्चा होताना दिसत आहे.
-
तिने नवरीसोबतचे फोटोजही शेअर केले आहेत.
-
मैत्रिण सेजल कुकरेजासोबत मीरा
-
सेजल कुकरेजा, तिचा पती आणि मीरा.
-
मेकअप आर्टिस्ट पुजा तलुजा हिनेही मीरासोबतचा फोटो शेअर केला आहे.
-
मीराच्या फोटोंमुळे नेटकरी चांगलेच खुश झाले आहेत आणि तिचं भरभरुन कोैतुक करत आहेत.

नितीन गडकरींनी सरन्यायाधीश गवईंना दिला ‘आदेश’, त्यांच्याकडून लगेच मान्यही….