-
उर्वशी रौतेला बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
उर्वशीने मॉडेलिंग करत करिअरची सुरुवात केली. ‘सिंग साहब द ग्रेट’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
मादक अदांसाठी प्रसिद्ध असलेली उर्वशी सोशल मीडियाव्दारे नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहाते.
-
उर्वशीने नुकतेच आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये उर्वशीने लाल रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.
-
या फोटोमधील उर्वशीच्या हॉट अंदाजावर चाहते घायाळ झाले आहेत. (सर्व फोटो सौजन्य : उर्वशी रौतेला / इन्स्टाग्राम)

Israel-Iran Conflict : ‘फिजिक्स येत होतं म्हणून नाही, तर..’, इराणच्या १४ शास्त्रज्ञांच्या हत्येबद्दल इस्रायलनं स्पष्ट केली भूमका