-
अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खानने वडिलांप्रमाणेच बॉलिवूडमध्ये अजून पाऊल टाकलं नसलं, तरी एकही चित्रपटात झळकलेली नसताना सुद्धा सुहानाची लोकप्रियता मात्र सुपरहिट अभिनेत्रीपेक्षा काही कमी नाही.
-
नुकतंच सुहाना तिच्या ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमधील ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आलीय. तिच्या या फोटोजनी सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातलाय.
-
ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये सुहाना खान बोल्ड अन् सेक्सी लूकमध्ये दिसून येत आहे. तसंच सुहाना आपली फिगर फ्लाँट करताना दिसत आहे.
-
बॉलिवूडचा अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना सध्या पोर्तुगालमध्ये सुट्टीचा आनंद घेतेय.
-
या लूकमध्ये सुहानाने कमीतकमी मेकअप केल्यामुळे तिचा सिंपल लूक तिच्या चाहत्यांना खूपच भावलाय.
-
सुहानाने या फोटोंमध्ये लोकेशन मात्र सांगितलं नाही. परंतु तिने आदल्या दिवशी एका वेगळ्या फोटोमध्ये पोर्तुगालमध्ये स्वतःला जिओटॅग केलं होतं.
-
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान वडिलांप्रमाणेच चित्रपटांमध्ये झळकत नसली तरी तिच्या ग्लॅमरस अंदानी बड्या अभिनेत्रींना देखील टक्कर देत असते.
-
सुहाना सध्या पोर्तुगालमध्ये सुट्टीचा आनंद घेतेय. पोर्तुगालमध्ये गेल्यानंतर सुहानाने बरेच फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
सुहाना खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तिच्या प्रोजेक्टची निर्मिती करण जोहर करणार आहे आणि झोया अख्तर दिग्दर्शन करणार आहे.
-
सुहानाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवर सुद्धा तिची बरीच मोठी फॅन फॉलोइंग असून 20 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. (Photo: Instagram/ suhanakhan2)

हास्यजत्रेतील कलाकारांबाबात नितीन गडकरींचे मोठे विधान, ‘दलित समाजातील असूनही…’