-
सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून मलायका अरोरा हिला ओळखली जाते.
-
मलायका नेहमीच काही ना काही कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
मलायकाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
-
मलायका सौंदर्यासोबत फिटनेसचीही विशेष काळजी घेते.
-
नुकतंच मलायकाने एक हटके फोटोशूट केले आहे. याचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
यात मलायकाने अॅनिमल प्रिंट असलेला बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.
-
तिच्या या स्टायलिश आऊटफिटची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
-
मलायकाच्या या फोटोवर अनेकांनी हॉट, ग्लॅमरस, सुंदर अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
विशेष म्हणजे तिच्या या फोटोवर मलायकाची बहीण अमृता अरोरानेही कमेंट केली आहे.
-
'Ohhh ok stop'अशी हटके कमेंट अमृताने केली आहे. (सर्व फोटो सौजन्य – मलायका अरोरा/ इन्स्टाग्राम)

Virat Kohli : बंगळुरुतील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहलीने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, “माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द…”