-
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायमच चर्चेत असते.
-
मलायका नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते.
-
मलायका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
मलायकाने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
या लूकमध्ये मलायका अतिशय हॉट आणि सुंदर दिसत आहे.
-
मलायकाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
मलायका आपल्या फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर योग किंवा फिटनेस टिप्स देताना दिसते. तिच्या टिप्स चाहते फॉलो करताना देखील दिसतात.
-
मलायका आणि अरबाज खान यांनी २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. १८ वर्षांच्या संसारानंतर हे दोघे विभक्त झाले.
-
मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबत असलेल्या तिच्या अफेरमुळे कायमचं चर्चेत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : मलायका अरोरा / इन्स्टाग्राम)

भारतातील आयफोन निर्मितीला फटका, फॉक्सकॉनमध्ये काम करणारे चीनी कर्मचारी परत का जात आहेत?