-
प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ‘बिग बॉस’चा १५वा सिझन सज्ज झाला आहे. काल रात्री ९.३० च्या दरम्यान या शो चा प्रीमियर पार पडला. ‘
-
बिग बॉस १५’ च्या या शो चा पहिला स्पर्धक अभिनेता जय भानुशाली ठरला. जयने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच अनेक शो ही होस्ट केले आहेत.
-
दुसरा स्पर्धक विशाल कोटियन यानेही बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली. विशालने ‘अकबर का बल बिरबल’ यासारख्या अनेक मालिकेत काम केले आहे.
-
बिग बॉस १५’ ची तिसरी स्पर्धक तेजस्वी प्रकाश ठरली. तेजस्वीने काही महिन्यांपूर्वी ‘खतरो के खिलाडी १०’ या रिअॅलिटी शो मध्ये भाग घेतला होता.
-
‘तर अनेक मालिका आणि शोमधून झळकलेला अभिनेता आणि छोट्या पडद्यावरील हॅण्डसम हंक अशी ओळख असलेला करण कुंद्रा बिग बॉस १५ मधून तरुणींची मनं जिकण्यासाठी सज्ज आहे.
-
‘उडान’, ‘एक-दूजे के वास्ते’ या मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री विधी पंड्याने देखील बिग बॉसच्या घरात प्रवेश केलाय.
-
अभिनेता सिम्बा नागपालही या स्पर्धेत सहभागी झाला. सिम्बाने ‘स्पिल्ट्सविला’ आणि ‘शक्ति: अस्तित्व के एहसास’ या मालिकांत काम केले आहे.
-
‘बिग बॉस ओटीटी’मध्ये फायनल फेरी पर्यंत पोहचेली अभिनेत्री शमिता शेट्टी पुन्हा एकदा ‘बिग बॉस १५’मध्ये झळकणार आहे.
-
‘खींच मेरी फोटो’ आणि ‘नागिन गिन गिन’ सारखी सुपरहिट गाणी गायलेली गायिका अक्सा सिंह देखील ‘बिग बॉस 15’ मध्ये सहभाग झाली.
-
. ‘बिग बॉस ओटीटी’चा स्पर्धक आणि कोरिओग्राफर निशांत भट या शोचा भाग बनला आहे. सुपर डान्सर, झलक दिखला जा, डान्स दिवाने या सारख्या लोकप्रिय डान्स शोमध्ये त्याने सहभाग घेतला होता.
-
अभिनेत्री डोनल बिस्ट बिग बॉसच्या घरात
-
पंजाबी गायिका आणि अभिनेत्री अफसाना खान
-
अभिनेता इशान सहगल ‘बिग बॉस १५’चा स्पर्धक
-
एमटीव्हीच्या काही रिअॅलिटी शोमध्ये झळकलेली अभिनेत्री आणि मॉडेल मिशा साक्षी अय्यर या शोमध्ये सहभागी झालीय.
-
बिग बॉस 15 चा हा स्पर्धक एक मॉडेल आणि अभिनेता आहे. 2011 मध्ये, साहिलने डॉन 2 सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. तसचं अनेक जाहिरातींमध्ये त्याने काम केलंय
-
‘बिग बॉस 13’ चा उपविजेता असीम रियाजचा भाऊ उमर रियाज देखील ‘बिग बॉस 15’ च्या घरात सहभागी झाला आहे.
-
लव्ह स्कूल, ऐस ऑफ स्पेस आणि बिग बॉस ओटीटीमध्ये झळकलेला अभिनेता प्रतिक सहेजपाल या शोमध्ये सामील झालाय.

Maharashtra HSC 12th Result Live Updates: पुन्हा एकदा मुलींनीच मारली बाजी; राज्यात बारावीचा निकाल जाहीर