-
हॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री मॉडेल काइली जेनर ही तिच्या बिनधास्त आणि बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते.
-
काइली तिच्या इन्स्टग्रामवर अनेक फोटो शेअर करत असते.
-
सध्या ती बोल्ड अंदाजातील फोटोंमुळे चर्चेत आहे.
-
नुकताच तिने तिच्या कॉस्मेटिक कलेक्शनला प्रमोट करण्याकरता न्यूड अंदाजात फोटो शूट केला आहे. या फोटो शूटमुळे काइली जेनरचे फॅन्स तिच्यावर नाराज झाले आहेत.
-
या फोटोत काइली रक्ताने माखलेली असल्याचे दिसून येत आहे.
-
काइलीने हा न्यूड फोटो शूट तिच्या स्वता:च्या मेकअप ब्रॅंडसाठी केला आहे.
रात्री झोपण्याआधी गूळ आणि तूप नक्की खा; सकाळी परिणाम पाहून थक्क व्हाल, डॉक्टरांनी स्वत: दिली माहिती