-
बॉलिवूडमधली सर्वाधिक लोकप्रिय जोडी अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल हे दोघंही या आठवड्यात विवाहबंधनात अडकणार आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून विकी आणि कतरिना यांच्या विवाहाची जोरदार तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
अवघ्या दोन दिवसांनी राजस्थानमधील एका किल्ल्यावर शाहीथाटात ते दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत.
-
विकी-कतरिनाचा विवाह राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये या ठिकाणी होत आहे.
-
या दोघांच्या लग्नाच्या वेळी फक्त कुटुंबातील काही निवडक व्यक्ती आणि मित्र-मैत्रिणी उपस्थित असणार आहेत.
-
नुकताच कतरिनाला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले.
-
यावेळी कतरिनाने पिवळ्या रंगाचा सलवार सूट परिधान केल्याचं दिसतंय.
-
विकी आणि कतरिनाचे कुटुंबीय राजस्थानसाठी रवाना झाले आहेत.
-
त्यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजर राहणार आहेत.
सुख-शांती हवी असेल तर देवघरात ‘या’ ३ मूर्ती ठेवू नका! पैशांचं होऊ शकतं नुकसान; वास्तुशास्त्र काय म्हणते, जाणून घ्या…