-
प्रसिद्ध पॉर्नस्टार असलेली मिया खलिफा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. टिक टॉकवर मिया खलिफाचा बोलबाला आहे. तिचा नवा व्हिडिओ येताच व्हायरल होत आहे. (Photo- Mia K Twitter)
-
मिया खलिफाने ब्रेस्ट सर्जरी केल्याचा खुलासा केला आहे. (Photo- Mia K Twitter)
-
मिया खलिफाच्या खुलाशानंतर चाहते आणि युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. (Photo- Mia K Twitter)
-
व्हिडिओला आतापर्यंत ७.३ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच या व्हिडिओवरूनही वाद सुरू झाला आहे. (Photo- Mia K Twitter)
-
व्हायरल व्हिडिओमध्ये २८ वर्षीय मिया खलिफा तिच्या भावी मुलीशी बोलताना दिसत आहे. तिची काल्पनिक मुलगी म्हणते, “आई, मी मोठी झाल्यावर तुझ्यासारखे दिसण्यासाठी थांबू शकत नाही.” त्यावर मियाने दिलेल्या उत्तराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. (Photo- Mia K Twitter)
-
” मी ब्रेस्टवर १३ हजार डॉलर (सुमारे ९,९१,००४ रुपये) आणि नाकावर १५ हजार डॉलर (सुमारे ११,४३,३१८ रुपये) खर्च केले होते. तू आतापासून पैसे जमा करण्यास सुरुवात कर.” (Photo- Mia K Twitter)
-
काही दिवसांपूर्वी मियाने तिच्या पतीपासून घटस्फोट घेतला होता. गेल्या वर्षी मियाने लग्न केलं होतं. (Photo- Mia K Twitter)
-
मिया खलिफाचे हे दुसरे लग्न होतं. यापूर्वी फेब्रुवारी २०११ मध्ये तिने तिच्या शाळेतील प्रियकराशी लग्न केले होते. (Photo- Mia K Twitter)
-
२०१४ ते २०१५ दरम्यान मिया खलिफा पॉर्न फिल्म इंडस्ट्रीत काम करत होती. (Photo- Mia K Twitter)
-
मियाने स्वतः २०१९ मध्ये सांगितले होते की तिने पॉर्न इंडस्ट्रीत काम करताना १२ हजार डॉलर्स म्हणजेच ९,१४,६३१ रुपये कमावले होते. पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतर त्याला सामान्य नोकरी शोधण्यातही त्रास झाला. (Photo- Mia K Twitter)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल