-
अभिनेत्री तेजस्विनी पंडित हे नाव मराठी घराघरामध्ये पोहचलेल्या मराठी चित्रपटसृष्टीमधील सध्याच्या घडीतील आघाडीच्या नावांपैकी एक.
-
तेजस्विनी ही तिच्या चित्रपटांबरोबरच सोशल मीडिया पोस्टमुळेही अनेकदा चर्चेत असते.
-
कधी एखाद्या खास कारणानिमित्त केलेलं फोटोशूट असेल किंवा इतर काही कारणांनिमित्त पोस्ट केलेले फोटो असतील तेजस्विनी कायमच सोशल मीडियावर सक्रीय असल्याचं दिसतं.
-
नुसतचं तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आस्क मी अ क्वेश्चन म्हणत चाहत्यांशी संवाद साधला.
-
तेजस्विनीच्या या निमंत्रणानंतर तिच्या चाहत्यांनी तिला भरभरुन प्रश्न विचारले.
-
तेजस्विनीनेही अगदी दिलखुलासपणे अनेक प्रश्नांची उत्तर दिलं. यामध्ये अगदी राजकारणापासून ते दैनंदिन जीवनातील गोष्टींपर्यंत आणि आमागी प्रोजेक्टपासून लहानपणीच्या आठवणींपर्यंतच्या अनेक गोष्टींबद्दलचे प्रश्न होते.
-
चाल तर पाहूयात मग नक्की तेजस्विनीच्या चाहत्यांनी तिला काय काय प्रश्न विचारले अन् त्यावर तिने काय उत्तर दिलीयत ते…
-
बऱ्याच काळापासून मी संवाद साधला नाहीय म्हणत तेजस्वीनीने सोमवारी आस्क मी अ क्वेश्नची इन्स्टा स्टोरी ठेवली आणि मग सुरु झाला प्रश्न उत्तरांचा खेळ…
-
तुझ्या शरीरावर टॅट्यू किती आहेत?
-
टोपण नावं?
-
लग्नापूर्वी पत्रिका बघावी का?
-
आवडती लिपस्टीक कोणती?
-
डिप्रेशनवर मात कशी करु?
-
कठीण प्रश्न सोप्प उत्तर…
-
उमेश कामतबद्दल दोन शब्द…
-
तुझ्यासारखे गुण असणारी गर्लफ्रेण्ड कशी मिळेल?
-
कोणावर विश्वास ठेवावा?
-
आवडता खलनायक…
-
चहाप्रेमीच आहे मी…
-
फोटो डिमांडही केल्या पूर्ण…
-
आयुष्य कसं बॅलेन्स करते?
-
अभिनेत्री व्हायचं कधी ठरवलं?
-
अभिज्ञासोबतचा आवडता फोटो…
-
कुरळ्या केसांच्या समस्येवरही सल्ला
-
गिफ्ट पाठवलं तर घेणार का?, वर म्हणाली…
-
मेजर मिसींग हॅपनिंग वगैरे…
-
नात्यात काय निवडशील?
-
या वर्षीची रेझेल्युशन्स काय आहेत?
-
स्वप्निल जोशीसोबतचा आवडता फोटो…
-
कोणता फेसवॉश वापरते?
-
आईने घरातून हकलायची धमकी दिल्याचा मजेदार खुलासा
-
यातून समजायचं काय? होय की नाही?
-
यशाची गुरुकिल्ली काय?
-
दिवासातील आवडता वेळ?
यंदाच्या वर्षी ढोलताशा पथकात वादन करायला भेटण्याची इच्छाही तिने व्यक्त केली. -
चाहत्यांबद्दल दोन शब्द…
-
सेलिब्रिटी असणं कसं वाटतं…
-
एक फोटो डिमांड…
-
चाकोरीबाहेरचे प्रोजेक्ट का निवडते?
-
मेकअपमुळे स्कीन प्रॉब्लेम होतात का?
-
सन २०२१ मधील आठवणीत राहणार क्षण
-
तेजस्विनी लवकरच झळकणार नाटकात?
-
कटींगप्रेमी तेजस्विनी…
-
बेस्ट फ्रेण्ड कोण?
-
…म्हणे मला पण असच वाटतं.
-
उंची किती?
-
तीन आवडते दाक्षिणात्य अभिनेते
-
कधीही ऐकू शकशील असं गाणं?
-
लवकरच पुढचा वेब शो
-
पारंपारिक की मॉर्डन कपड्यांच्या प्रश्नावर म्हणते…
-
करियर रिस्क घेतलं का कधी?
-
कोणाला दिलं बरं हे आश्वासन?
-
आवडती भाजी…
-
डोंगर की पाणी वर म्हणते डोंगर…
-
अभिनयाच्या टीप्स
-
वडापाव खाणार नाही…
-
फोन कोणता वापरते?
-
तुझ्या फोनचा वॉलपेपर कोणताय?
-
लहानपणीचा आवडता खेळ…
-
प्रेम की पैसा?
-
आईच्या हातचा आवडता पदार्थ…
-
तुझा क्रश कोण?
-
व्हेज की नॉन व्हेजवर म्हणाली…
-
एवढ्या प्रश्नांची उत्तरं देताना…
-
मोकळ्या वेळात काय करते?
-
आवडता राजकीय नेता कोण विचारल्यावर घेतली या तीन नेत्यांनीची नावं
-
बराच तास बऱ्याच प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर पुन्हा लवकरच भेटू म्हणत तेजस्विनीने चाहत्यांचे आभार मानत हे सेशन संपवलं. (सर्व फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

Raja Gosavi : “पितळी भांडी विकून गुजराण, ब्रेड आणि आमटी…” राजा गोसावींच्या मुलीने उलगडली सुपरस्टारची हलाखी