-
स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय.
-
या मालिकेत कीर्तीची भूमिका साकारणारी अभिनेत्री समृद्धी केळकर सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
-
उत्तम अभिनयशैली आणि गोजिरवाणा चेहरा यांच्या जोरावर समृद्धी आज विशेष लोकप्रिय आहे.
-
समृद्धीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये समृद्धी प्रचंड स्टायलिश अंदाजात दिसत आहे.
-
हे फोटो समृद्धीने बीचवर काढले आहेत.
-
समृद्धीचा आणखी एक खास अंदाज.
-
समृद्धीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : समृद्धी केळकर / इन्स्टाग्राम)
Photos : ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील कीर्तीचा ‘कूल’ अवतार
Web Title: Phulala sugandha maticha tv serial kirti fame actress samruddhi kelkar cool stylish look photos sdn