-
‘स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्राजक्ताचा फॅन फॉलोइंगसुद्धा मोठा आहे.
-
नुकतेच प्राजक्ताने शेतात फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूट मधील काही फोटो प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
“जगाला काय आवडतं ते लिहू नका, तुम्हाला काय वाटतं ते लिहा, कारण उद्या तुमचं हे वाटणं जगाची आवड बनू शकतं..” असे कॅप्शन देत प्राजक्ताने हे फोटो शेअर केले आहेत.
-
शेतात रमली प्राजक्ता…
-
यापूर्वीदेखील प्राजक्ताने शेतात काम करतानाचे काही फोटो शेअर केले होते.
-
प्राजक्ता लवकरच दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड /इन्स्टाग्राम)

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक