-
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि पती अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.
-
ऐश्वर्या आणि अभिषेक यांना एक मुलगी असून तिचे नाव आराध्या आहे.
-
बिग बींची नात आणि ऐश्वर्या राय बच्चन हिची लेक आराध्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
-
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आराध्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
बच्चन कुटुंबातील सर्वांत लहान सदस्य म्हणजे आराध्या.
-
आराध्या ही आता १० वर्षांची झाली आहे.
-
बच्चन कुटुंबातील स्टारकिड आराध्याने तिच्या मस्तीखोर अंदाजामुळे आणि निरागसतेमुळे अनेकांची मनं जिंकली आहेत.
-
आराध्या ही आता १० वर्षांची झाली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमिताभ बच्चन / इन्स्टाग्राम)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल