-
मराठी मालिका विश्वात ‘जय मल्हार’ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
-
या मालिकेत ‘म्हाळसा’, खंडेरायाची अर्धांगिनी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुरभी हांडेलासुद्धा अल्पावधीत प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आणि ती लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचली.
-
सध्या सुरभीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
-
सुरभीने नुकतंच बोल्ड फोटोशूट केलं असून यामध्ये तिचा नवा अंदाज पाहायला मिळत आहे.
-
निळ्या रंगाच्या शिमरी ड्रेसमध्ये सुरभीचा लूक खुलून दिसत आहे.
-
सुरभीच्या या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
सोशल मीडियावर सुरभीच्या फोटोंनी सध्या अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
-
सुरभीचं हे फोटोशूट सुप्रसिद्ध फोटोग्राफर शशांक सानेने केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुरभी हांडे / इन्स्टाग्राम)

माजी भाजपा नेत्याबरोबर ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओमध्ये दिसणारी महिला नेमकी कोण?