-
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत पाठकबाईंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अक्षया देवधर.
-
या मालिकेतीला पाठकबाईंचा अंदाज रसिकांना चांगलाच पसंत पडला होता.
-
अक्षयाने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे.
-
यात अक्षयाने छान गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे.
-
यासोबत तिने छान मॅचिंग हेअरस्टाईल आणि ज्वेलरीही घातली आहे.
-
या फोटोंमधील अक्षयाचं सौंदर्य भुरळ पाडणारं आहे.
-
अक्षयाच्या या फोटोंवर हजारो लाइक्स मिळाले असून नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्सदेखील केले आहेत.
-
अक्षयाने हे फोटो पोस्ट करताना त्याला हटके कॅप्शन दिले आहे.
-
‘ट्रेंडने भरलेल्या या जगात, मला क्लासिक राहायचे आहे’, असे कॅप्शन अक्षयाने दिले आहे.
-
सध्या अक्षया ही ‘झी मराठी’वरील ‘हे तर काहीच नाही’ या मालिकेत सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य – अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा