-
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
-
अभिनयाप्रमाणेच जान्हवी तिच्या लूककडेही विशेष लक्ष देत असते.
-
जान्हवी सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.
-
जान्हवीने नुकतंच एक हॉट फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोमध्ये जान्हवीने शिमरी ड्रेस परिधान केला आहे.
-
जान्हवीच्या मोहक अंदाजावर चाहते फिदा झाले आहेत.
-
जान्हवीचा आणखी एक खास अंदाज.
-
जान्हवी लवकरच ‘गुड लक जेरी’, ‘दोस्ताना २’, ‘तख्त’ या चित्रपटात दिसणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी कपूर / इन्स्टाग्राम)

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”