-
लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे रुपाली प्रसिद्धीझोतात आली.
-
रुपाली या मालिकेत ‘संजना’ हे पात्र ती साकारत आहे.
-
नुकतंच रुपालीने फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
या फोटोत तिने पांढऱ्या रंगाची साडी परिधान करून साजेसा मेकअप केला आहे.
-
केसांत गुलाब माळल्यामुळे रुपालीचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.
-
रुपालीचा साडीतील दिलकश अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो : रुपाली भोसले/ इन्स्टाग्राम)

“फोन करून सांगतात गौरव मोरेला काम देऊ नका…”, इंडस्ट्रीत ‘ते’ दोन चांगले मित्र, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा