-
बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि सर्वाधिक चर्चेत असलेली ‘आलिया-रणबीर’ जोडी १४ एप्रिलला विवाहबंधनात अडकली.
-
कपूर कुटुंबीय आणि काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा शाही विवाहसोहळा पार पडला.
-
मुंबईतील ‘आरके हाऊस’मध्ये आलिया आणि रणबीरने सप्तपदी घेत नवीन आयुष्याला सुरुवात केली.
-
सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी आलिया-रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
आलिया-रणबीरच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
आलिया-रणबीरचा मेहंदी सोहळादेखील चर्चेचा विषय ठरत आहे.
-
आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मेहंदी सोहळ्यातील खास फोटो शेअर केले आहेत.
-
मेहंदी सोहळ्यात आलियासाठी कपूर कुटुंबीयांकडून सरप्राईज प्लॅन करण्यात आलं होतं.
-
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर.
-
“लग्नातील मेहंदी सोहळा असा असेल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. प्रेम, मित्र परिवार, कुटुंबीय, अयानने वाजवलेला डीजे, कपूर कुटुंबीयांचा सरप्राईज डान्स आणि मिस्टर कपूरने माझ्या आवडत्या गाण्यावर केलेला डान्स या आनंदी क्षणांचा हा दिवस होता.” असं कॅप्शन आलियाने या पोस्टला दिलं आहे.
-
आलिया-रणबीरच्या मेहंदी सोहळ्याल्या कपूर फॅमिलीने केलेल्या सरप्राईज डान्समुळे चार चांद लागले.
-
मेहंदी सोहळ्यातील खास क्षण.
-
मेहंदी सोहळा एन्जॉय करताना आलिया भट्ट.
-
आलिया-रणबीरचे खास क्षण.
-
(सर्व फोटो : आलिया भट्ट/ इन्स्टाग्राम)

अखेर अमेरिकेची खरी अडचण समोर आली! ऊर्जामंत्री म्हणाले, “भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्यापेक्षा…”