-
बॉलिवूडमधील लोकप्रिय ‘आलिया-रणबीर’ जोडी १४ एप्रिलला विवाहबंधनात अडकली.
-
कपूर कुटुंबीय आणि काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा शाही विवाहसोहळा पार पडला.
-
‘आलिया-रणबीर’च्या लग्नसोहळ्यातील खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
नववधू आलिया भट्ट.
-
मुंबईतील ‘आरके हाऊस’मध्ये आलिया आणि रणबीर सप्तपदी घेताना.
-
लग्नसोळ्यातील खास क्षण.
-
बॉलिवूडमधील या नवविवाहित जोडीला सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
-
आलिया-रणबीर ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटातून पहिल्यांदाच ते ऑनस्क्रिन एकत्र दिसणार आहेत.
-
(सर्व फोटो : House On The Clouds/ इन्स्टाग्राम)

IPL 2025 Playoffs: प्लेऑफचे ४ संघ ठरले! केव्हा, कुठे अन् कधी होणार सामने? नवा विजेता मिळणार की मुंबई इतिहास लिहिणार?