-
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय तिच्या अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते.
-
मौनी उत्कृष्ट नृत्यांगणा देखील आहे.
-
अभिनयाप्रमानेच मौनीचं नृत्यावरही विशेष प्रेम आहे.
-
नुकतंच मौनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये मौनी डान्स करताना दिसतेय.
-
मौनीचे हे डान्सिंग पोझमधील फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
-
डान्स एन्जॉय करताना मौनी रॉय.
-
मौनीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो : मौनी रॉय/ इन्स्टाग्राम)

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत