-
बॉलिवूडची ‘क्वीन’ अर्थात अभिनेत्री कंगना रणौत सध्या सोशल सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
कंगना रणौतचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
नेहमीच चौकटीबाहेरच्या भूमिका साकारण्यास प्राधान्य देणारी कंगना आगामी ‘धाकड’ या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे.
-
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
-
‘धाकड’च्या ट्रेलर लाँच सोहळ्याला कंगनाने उपस्थिती लावली होती.
-
या ट्रेलर लाँच सोहळ्याचे काही फोटो कंगनाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये कंगना बोल्ड अंदाजात दिसत आहे.
-
कंगनाच्या या मोहक अदांवर चाहते घायाळ झाले आहेत.
-
या चित्रपटात कंगना गुप्तहेराची भूमिका साकारणार असून ‘एजंट अग्नी’ असं तिचं नाव असणार आहे.
-
‘धाकड’ चित्रपटात भरपूर अॅक्शन सीन पाहायला मिळणार आहेत याची प्रचिती ट्रेलर पाहूनच येते.
-
कंगना रणौतचा हा चित्रपट येत्या २० मे ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कंगना रणौत / इन्स्टाग्राम)

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”