-
अभिनेत्री ईशा गुप्ताने मिरर सेल्फी घेत बोल्ड लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
-
या फोटोनंतर ती सोशल मीडियावर पुन्हा चर्चेचा विषय ठरली.
-
ईशा सध्या हिंदी चित्रपटांपासून दूर असली तरी ती तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.
-
इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो पाहता ईशाने बोल्डनेसच्या सर्व हद्द पार केल्याचं पाहायला मिळतं.
-
बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रींमध्ये ईशाचं नाव टॉपला आहे.
-
ही अभिनेत्री चित्रपटांमध्ये फार कमी दिसत असली तरी ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते.
-
अभिनेत्रीबरोबर ईशा एक उत्तम मॉडेलसुद्धा आहे.
-
आपल्या बोल्ड लूकमुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो.
-
२०१२पासून ईशाने हिंदी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली.
-
‘जन्नत २’ या चित्रपटामुळे ईशा नावारुपाला आली.
-
त्याचबरोबरीने काही हिंदी वेबसीरिजमध्येही तिने काम केलं आहे.
-
सध्यातरी तिने रुपेरी पडद्यापासून दूर राहणंच पसंत केलं आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”