-
नामांकित रंगभूमी कलाकार, दिग्दर्शक आणि चित्रपट अभिनेते मकरंद देशपांडे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
अभिनेते मकरंद देशपांडे यांची पत्नी निवेदिता पोहनकरची बहिण अदिती पोहनकर एक उत्तम अभिनेत्री आहे.
-
अदिती पोहनकरने आजवर हिंदी, मराठी, तमिळ अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
अदिती पोहनकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
-
अदिती तिच्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.
-
इन्स्टाग्रामवर अदितीचे ४ लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
-
अभिनयासोबत अदितीला गाणं देखील आवडते.
-
शास्त्रीय संगीताचा वारसा अदितीला घरातून मिळाला आहे.
-
पंडित अजय पोहनकर हे आदितीचे काका तर अभिजित पोहनकर हा तिचा चुलत भाऊ आहे.
-
‘लय भारी’ आणि ‘लव्ह सेक्स और धोका’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये आदितीने काम केले आहे.
-
‘आश्रम’ या वेब सीरिजमुळे अदिती प्रसिद्धीझोतात आली.
-
या वेब सीरिजमधली अदितीची भूमिका चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरली होती.
-
अभिनेत्री असण्यासोबतच अदिती उत्तम नृत्यांगना आहे.
-
अदितीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अदिती पोहनकर / इन्स्टाग्राम)

Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..