-
झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका विशेष गाजलेली होती.
-
अतिशय लाघवी आणि सोज्वळ स्वभावाच्या पाठक बाई आणि तितकाच रांगडा असलेला राणादा यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते.
-
नुकताच ‘राणा दा’ अर्थात अभिनेता हार्दिक जोशी आणि ‘पाठक बाई’ अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर यांचा साखरपुडा पार पडला.
-
अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ३ मे रोजी हार्दिक-अक्षयाचा साखरपुडा पार पडला आहे.
-
अक्षया आणि हार्दिक यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
-
हार्दिक आणि अक्षया यांच्या साखरपुडा केल्याच्या बातमीने चाहत्यांनाही सुखद धक्का बसला आहे.
-
अक्षया-हार्दिकचा रोमँटिक अंदाज…
-
हार्दिक-अक्षयाच्या या पोस्टवर कलाकारांपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनीच शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
या सुंदर फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.
-
अभिनेता हार्दिक जोशी सध्या ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत काम करत आहे.
-
अभिनेत्री अक्षया देवधरने ‘हे तर काहीच नाय!’ या कार्यक्रमाचे प्रथमच सूत्रसंचालन केले.
-
(सर्व फोटो सौजन्य – अक्षया देवधर/ हार्दिक जोशी इन्स्टाग्राम)

Maharashtra News Updates : “तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो”, संजय राऊतांची मोदींवर खरमरीत टीका