-
बॉलिवूडमधील सर्वाधिक महागड्या कलाकारांपैकी सलमान खानचं नाव टॉपला आहे.
-
त्याची महिन्याची कमाई देखील कोट्यावधीच्या घरात आहे.
-
ट्रिब्युन इंडियानुसार, सलमानची एकूण संपत्ती २२५५ कोटी रुपये इतपत आहे.
-
त्यानुसार सलमान महिन्याला जवळपास १६ कोटी रुपये कमावतो.
-
सलमानने वांद्रे येथील एका इमारतीमध्ये त्याच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या लेखकासाठी घर भाड्याने घेतलं आहे.
-
या घराचं महिन्याभराचं भाडं जवळपास ८ लाख रुपये इतपत आहे.
-
सलमान तितकीच महागडी लाईफस्टाइलही जगतो.
-
त्याच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शनसुद्धा आहे.
-
शिवाय गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी तो नेहमी तयार असतो. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

माजी भाजपा नेत्याबरोबर ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओमध्ये दिसणारी महिला नेमकी कोण?