-
मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ अशी ओळख असणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
-
सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा पती कुणाल बेनोडेकरसोबत विवाहबंधनात अडकली आहे.
-
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या मुहुर्तावर सोनालीने कुणालसोबत पुन्हा सप्तपदी घेतले.
-
पती कुणालसोबत सोनाली मेक्सिकोमध्ये तिसरं हनिमून साजरा करतेय.
-
याचे फोटो सोनालीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
मेक्सिकोमधील समुद्रकिनाऱ्यावर सोनालीने बिकिनीमध्ये फोटोशूट केलं आहे.
-
फोटोला ‘सुर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत…’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
सोनालीचे बिकिनीतील बोल्ड फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
-
समुद्रकिनारा, सूर्यास्त आणि बिकिनीतील सोनाली.
-
फोटोमध्ये सोनालीने निळ्या रंगाची प्रिंटेड बिकिनी परिधान केली आहे.
-
मेक्सिकोच्या समुद्रकिनारी बिकिनीत अवतरली अप्सरा.
-
बिकिनीतील बोल्ड अंदाजाने सोनालीने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
-
पती कुणाल बेनोडेकरसोबत मेक्सिकोमध्ये हनिमून एन्जॉय करताना सोनाली.
-
बिकिनीमध्ये सोनालीचा बोल्ड अंदाज.
-
सोनालीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. (सर्व फोटो : सोनाली कुलकर्णी/ इन्स्टाग्राम)

Nilesh Chavan Arrested: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक