-
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आण रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या होणाऱ्या सुनेचा नुकताच अरंगेत्रम सोहळा पार पडला. (All Photo: Varinder Chawla)
-
मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे नृत्यांगना राधिका मर्चंटचा अरंगेत्रम सोहळा पार पडला. (Photo: Nevanta/Facebook)
-
अरंगेत्रम सोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.
-
बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खान या सोहळ्याला उपस्थित होता.
-
बॉलिवूड अभिनेता आमिर खानने या सोहळ्याला हजेरी लावली.
-
बॉलिवूडचा ‘अतरंगी’ अभिनेता रणवीर सिंग उपस्थित होता.
-
सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी या सोहळ्याला हजेरी लावली.
-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज झहीर खान आणि पत्नी सागरिका घाटगे उपस्थित होते.
-
नृत्यांगना राधिका मर्चंट लवकरच अनंत अंबानीसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

“मी १० वी नापास, तो बँकर…”, मराठमोळी अभिनेत्री पतीबद्दल म्हणाली, “मी त्याच्याशी लग्न करण्यासाठी…”