-
इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी (IIFA) पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतच मराठी कलाकारांनीही हजेरी लावली. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
अभिनेत्री अमृता खानविलकरदेखील या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होती.
-
IIFAच्या ग्रीन कार्पेटवरील अमृताचा ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी अमृताने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता.
-
IIFA पुरस्कार सोहळ्यासाठी अमृताचा ग्लॅमरस लूक.
-
अमृताच्या काळ्या रंगाच्या ड्रेसमधील लूकने देखील सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
-
ग्रीन कार्पेटवरील चंद्रमुखीचा हा लूक हॉलिवूड अभिनेत्रींनादेखील लाजवेल असा होता.
-
IIFA पुरस्कार सोहळ्यातील फोटो अमृताने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. (सर्व फोटो : अमृता खानविलकर/ इन्स्टाग्राम)

Kedarnath Helicopter Crash: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून भीषण अपघात, गुप्तकाशीसाठी निघालेल्या सहा भाविकांसह पायलटचा मृत्यू