-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब.
-
शिवालीचा अभिनय आणि विनोदशैली प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पडते.
-
नुकतंच शिवालीने बोल्ड फोटोशूट केलं आहे.
-
याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये शिवालीने ब्रालेट टॉप परिधान केला आहे.
-
शिवालीने फोटोसाठी विविध पोझ दिल्या आहेत.
-
शिवालीचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
बोल्ड फोटो चाहत्यांना घायाळ करत असून शिवालीच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.
-
एका चाहत्याने ‘ए शिवाली तू लगती है रानी’ अशी कमेंट केली आहे.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून शिवाली चाहत्यांचं मनोरंजन करत आहे.
-
दिवसेंदिवस शिवालीच्या चाहत्यांमध्ये वाढ होत आहे.
-
(सर्व फोटो : शिवाली परब /इन्स्टाग्राम)

माजी भाजपा नेत्याबरोबर ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओमध्ये दिसणारी महिला नेमकी कोण?