-
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता ‘आश्रम ३’ वेब सीरिजमुळे सध्या चर्चेत आहे.
-
या सीरिजमध्ये ईशाने ‘सोनिया’ हे पात्र साकारलं आहे.
-
‘आश्रम ३’मध्ये बोल्ड सीन्स दिल्यामुळे ईशाची समाजमाध्यमांवर चर्चा रंगली आहे.
-
सीरिजमधील ईशाने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
-
कमनीय बांधा आणि मादक अदांनी ईशा चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते.
-
ईशा तिच्या फिटनेसकडेही जाणीवपूर्वक लक्ष देत असते.
-
व्यायाम करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ ईशा सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
फिटनेससाठी ईशा योगाचा देखील आधार घेते.
-
योगा पोझ देताना ईशा गुप्ता.
-
फोटोमधून ईशाच्या शरीराची लवचिकता स्पष्ट दिसून येत आहे.
-
फिटनेस फ्रिक ईशा गुप्ता.
-
नटराजासन पोझमध्ये ईशा.
-
फोटोमध्ये ईशा तंदुरुस्त दिसत आहे.
-
पदहस्तासन पोझमध्ये ईशा.
-
फोटो पाहून ईशा तिच्या फिटनेसची किती काळजी घेते हे लक्षात येते.
-
ईशा पर्वतासन योगा पोझमध्ये.
-
सेतूबंधासन पोझमध्ये ईशा गुप्ता.
-
ईशाचे योगा पोझमधील फोटो पाहून चाहते अवाक आहेत.
-
ईशाने अनेक चित्रपटांतही काम केलं आहे.
-
कमालीचा फिटनेस पाहून चाहते थक्क झाले आहेत.
-
(सर्व फोटो: ईशा गुप्ता/ इन्स्टाग्राम)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल